Harshvardhan Sapkal : नागपूर हिंसाचारावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारवर संतापले, ‘जाणूनबुजून चिथावणी देणारा…

•गेल्या काही दिवसांपासून मंत्री जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाषणे देत असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. हे गृहखात्याचे घोर अपयश असल्याचे ते म्हणाले. मुंबई :- नागपुरात सोमवारी (17 मार्च) जातीय हिंसाचार उसळला. जाळपोळ आणि दगडफेकीनंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या पार्श्वभूमीवर काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून महाराष्ट्र सरकारवर … Continue reading Harshvardhan Sapkal : नागपूर हिंसाचारावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारवर संतापले, ‘जाणूनबुजून चिथावणी देणारा…