Hardik Pandya : हार्दिक पांड्याची ४ कोटींची फसवणूक, आरोपी सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे

•Hardik Pandya Step Brother Arrested हार्दिक पांड्याच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूने वैभव पंड्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपी वैभवला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई :- क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे. वैभव हा आरोपी पंड्या ब्रदर्सचा सावत्र भाऊ … Continue reading Hardik Pandya : हार्दिक पांड्याची ४ कोटींची फसवणूक, आरोपी सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे