‘Hands Off!’ protests : ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीनंतरचे सर्वात मोठे बंड ट्रम्प यांच्या विरोधात हजारो अमेरिकन लोक

•आता नागरी हक्क गट, कामगार संघटना, एलजीबीटीक्यू आणि महिला हक्क गट रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. ANI :- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅक्स लागू केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. इतर देशांतील लोकच नव्हे तर आता अमेरिकेतील नागरिक आणि नेतेही ट्रम्प यांच्या विरोधात वळताना दिसत आहेत. अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात … Continue reading ‘Hands Off!’ protests : ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीनंतरचे सर्वात मोठे बंड ट्रम्प यांच्या विरोधात हजारो अमेरिकन लोक