पुणे, दि. १२ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर : Hadapsar Vidhansabha
कोंढवा-हडपसर येथील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे युवा नेते मोहसीन शेख Mohsin Shaikh यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश केल्याने हडपसर विधानसभा मतदार संघातील समीकरणे बदलली आहेत. यामुळे आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना मोठे पाठबळ मिळाले आहे. Hadapsar Vidhansabha
विद्यमान आमदार यांच्या प्रचारासाठी भाजप नेते आमदार योगेश टिळेकर MLA Yogesh Tilekar, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे Nana Bhangire यांच्यासह अनेक स्टार प्रचारक मैदानात असताना एकतर्फी वाटणारी हडपसर विधानसभा निवडणूक खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांच्या रोड शो नंतर रंगात आली आहे. युवा नेते व कोंढवा हडपसर भागात दांडगा जनसंपर्क असणारे मोहसीन भाई शेख यांनी तुतारी खांद्यावर घेतल्याने हडपसर मतदार संघाची समीकरणे बदलली आहेत. Hadapsar Vidhansabha
मोहसीन शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश युवक संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व हडपसरचे उमेदवार पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते त्यांचा पक्ष प्रवेश झाला.
यावेळी मोहसीन शेख यांनी देशाचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आभार मानले.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…