हडपसर : गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणारा गजाआड

•Pune Crime News : हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्या श गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर अशी माहिती मिळाली पुणे :- गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने चिराग संजय सर्जेराव (वय 23) याला सापळा लावून हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातून अटक केली. सर्जेराव यांच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात … Continue reading हडपसर : गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणारा गजाआड