Habit Studio Demolished : हॅबिटॅट स्टुडिओवर बीएमसीची पुन्हा कारवाई, कुणाल कामरा वादानंतरही कारवाई सुरूच

BMC demolished an illegal part of the club Habit : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादानंतर राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, बीएमसीची कारवाईही सुरूच आहे.
मुंबई :- कुणाल कामरा वादानंतर हॅबिटॅट स्टुडिओवर पुन्हा बीएमसीचा हातोडा पडला आहे. Habit Studio Demolished येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. बीएमसीने हे बांधकाम पाडण्याची जबाबदारी सीए सिंग नावाच्या व्यक्तीला काम दिले आहे.याआधी सोमवारी (24 मार्च) देखील बीएमसीची टीम शोचे शूटिंग झालेल्या स्टुडिओत पोहोचली होती. BMC demolished an illegal part of the club Habit सोमवारी बीएमसीने येथील छत पाडण्याची कारवाई केली होती.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला मंगळवारी या वादाच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले. पण स्टँडअप कॉमेडियनने पोलिसांना एक पत्र लिहून हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. या पत्राबाबत पोलिसांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.