गुरुपौर्णिमा विशेष : ज्ञान, कृतज्ञता आणि श्रद्धेचा उत्सव! Guru Purnima : आज देशभरात गुरुपौर्णिमा हा पवित्र सण श्रद्धा, निष्ठा आणि ज्ञानाच्या अधिष्ठानावर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या, अज्ञानातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. संपूर्ण देशात मंदिरांपासून शिक्षण संस्थांपर्यंत आणि आश्रमांपासून शाळांपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले … Continue reading Guru Purnima : गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed