क्राईम न्यूजठाणे
Trending

Gulshan Kumar Murder : गुलशन कुमार (टी-सिरीज)कॅसेट कंपनीचे मालक यांची हत्या प्रकरणातील सहआरोपी अटकेत

Underworld Criminal Arrested : अंडरवर्ल्ड डॉन कनेक्शन, गुलशन कुमार हत्या Gulshan Kumar Murder प्रकरणातील सह आरोपी, अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगाराला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 60 ग्रॅम ड्रग्जसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाणे :- टी सिरीज (T Series) या म्युजिक कंपनीची स्थापना करणारे दिवंगत गायक गुलशन कुमार यांची हत्या Gulshan Kumar Murder प्रकरणातील “T-Series Owner’s Murder: Underworld Connection and Police Drug Bust” सहआरोपी असलेल्या तसेच अंडरवर्ल्डचे कनेक्शन, अनेक हत्याकांडमध्ये सह आरोपी, असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 60 ग्रॅम एम.डी हा ड्रग्ज सह पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. “Murder in the Music Industry: Connection to Underworld Don, Police Raid 60g Drugs” पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट (48, वर्ष) रा‌.दस्तगीर मंजिल, बि विंग रूम नंबर 305, इंशा नगर, शादीमहल रोड,मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मर्चंट याच्याकडून 60 ग्रॅम (मेफेड्रोन, एम.डी) ड्रग्ज ज्याची किंमत एक लाख रुपये असुन‌ पोलिसांनी तो जप्त केले आहे.एन.डी.पी.एस ॲक्ट कलम 8 (क) 22 (ब) 29 प्रमाणे दिनांक 21/06/24 रोजीच्या दाखल गुन्हयात दिनांक 27/07/204 रोजी अटक करण्यात आली आहे. Thane Police Latest News

मुंब्रा शहरात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थाची विक्री करण्याचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस आयुक्त यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी पोलीस ठाण्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करून त्याचा नायनाट करण्याबाबतचे आदेश दिले होते. “T-Series Murder Case: Underworld Don and 60g Drugs Found in Police Raid” या पथकाला इम्तियाज दाऊद मर्चंट Dawood Marchant यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. टी-सिरीज कॅसेट कंपनीचे मालक गुलशन कुमार ज्यांनी Gulshan Kumar 90 च्या दशकात भक्ती गीते, भजन भक्तीमय गाणे आपल्या कॅसेटच्या माध्यमातून सर्व भारतीयांपर्यंत पोहोचविले होते.त्यांच्या हत्या प्रकरणातील सह आरोपी होता. तसेच त्याचा सख्खा भाऊ अब्दुल रौफ मर्चंट हा मुख्य आरोपी होता.इम्तियाज मर्चंट सन 2000 मध्ये जैनउद्दीन चौगले हत्या प्रकरणात सह आरोपी होता.तसेच,भादवि कलम 325 व इतर किरकोळ गुन्हे दाखल आहे. मर्चंट मुंब्रा, डायघर पोलीस ठाण्याच्या Daighar Police Station हद्दीत चोरून लपून एम.डी ड्रग्ज विक्रीकरीत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. अंडरवर्ल्ड चे कनेक्शन असलेल्या आणि हत्याकांडांमध्ये सह आरोपी असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. Thane Police Latest News

Thane CP Ashutosh Dumbare
Thane CP Ashutosh Dumbare

पोलीस पथक
पोलिस आयुक्त ठाणे शहर अशितोष डुंबरे, Thane CP Ashutosh Dumbare पोलिस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग विनायक देशमुख, पोलिस उपायुक्त परिमंडळ 01, ठाणे, सुभाष बुरसे, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त , कळवा विभाग, उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाचोरकर, पोलीस निरीक्षक दवणे, पोलीस निरीक्षक पगार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत केदार,गणेश जाधव, पोलीस हवालदार मोरे,राजपुत, पोलीस शिपाई वसिम तडवी, रौफ खान यांनी केलेली आहे. Thane Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0