Gudi Padwa Wishes : गुढीपाडव्याला हे प्रेमाने भरलेले संदेश पाठवून सण आणखी खास बनवा.

•Gudi Padwa Wishes गुढीपाडवा हा सण (09 एप्रिल 2024) रोजी आज साजरा करत आहे .गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा खास संदेश तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवा आणि त्यांना सणाच्या शुभेच्छा द्या. मुंबई :- यावर्षी गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात आज म्हणजेच (9 एप्रिल) रोजी साजरा करत आहे. (Gudi Padwa Wishes) गुढीपाडव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गुढी फडकवणे किंवा वाईटावर … Continue reading Gudi Padwa Wishes : गुढीपाडव्याला हे प्रेमाने भरलेले संदेश पाठवून सण आणखी खास बनवा.