•टेम्पो मधून पान मसाला,सुगंधी तंबाखू, गुटखा, स्वादिष्ट सुगंधी सुपारी पोलिसांनी केले जप्त
भिवंडी :- महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना शांतीनगर पोलीस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक तपासे पोलीस शिपाई सानप यांना स्टार कॉम्प्लेक्स गैबी नगर भिवंडी गुटख्याने भरलेला टेम्पो येणार असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. Bhiwandi Crime News
भिवंडी पोलिसांनी छापा टाकत टेम्पोचे पाहणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले ज्याची किंमत 7 लाख 77 हजार 60 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले असून हा माल बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी आल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात भा.द.वि. कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(1), 3(1)(zz)(i), 30(2)(अे) सह शिक्षा कलम 59(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेत तीन आरोपी आहेत त्यातील दोन आरोपी फरार असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे अटक केलेले आरोपीचे नाव फरमान अहमद मंजुर अहमद अन्सारी, (24 वर्षे) आहे. Bhiwandi Crime News
तर दोन आरोपी फरार असून त्यांच्या नावे वकार अहमद मंजुर अहमद अन्सारी,सौहराब अहमद या दोन आरोपींच्या पोलिसांकडून शोध घेतला असून गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासे हे करीत आहे. Bhiwandi Crime News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…