Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी राजकीय वादंग! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विसर पडल्याने गिरीश महाजन टीकेचे धनी

•महिला वन अधिकाऱ्याने विचारला जाब; विजय वडेट्टीवारांचा बोचरा वार – “बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते का?” नाशिक l नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या एका महिला … Continue reading Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी राजकीय वादंग! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विसर पडल्याने गिरीश महाजन टीकेचे धनी