Giriraj Singh : पित्रोदा यांच्या वर्णभेद वक्तव्यावर गिरीराज सिंह म्हणाले, राहुल-सोनिया गांधींनी माफी मागावी, ते देश सोडून पळून जाणार आहेत का?

Giriraj Singh Target Soniya And Rahul Gandhi : गिरीराज सिंह म्हणाले की, हा देशासाठी एक प्रकारचा अत्याचार आहे, जो लोक सहन करणार नाहीत. सॅमच्या राजीनाम्याने भारतावर लागलेला कलंक पुसला जाईल का? ANI :- सॅम पित्रोदा Sam Pitroda यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप खासदार गिरीराज सिंह Giriraj Singh यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याप्रकरणी गिरीराज सिंह Giriraj … Continue reading Giriraj Singh : पित्रोदा यांच्या वर्णभेद वक्तव्यावर गिरीराज सिंह म्हणाले, राहुल-सोनिया गांधींनी माफी मागावी, ते देश सोडून पळून जाणार आहेत का?