Ghodbunder Road Update : ठाणे ते पालघर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी,घोडबंदर रोडवर तीन दिवसांसाठी मोठा बदल

•Ghodbunder Traffic Update ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने जाणारा मार्ग 29 एप्रिल मंगळवार मध्यरात्रीपासून ते 1 मे च्या मध्यरात्रीपर्यंत जड वाहनांसाठी बंद राहील. ठाणे :- सार्वजनिक बांधकाम विभाग गायमुख घाटावरील रस्त्याची दुरुस्ती करत असल्याने ठाण्यातून घोडबंदरच्या दिशेने जाणारा मार्ग 29 एप्रिल मंगळवार मध्यरात्रीपासून ते 1 मे च्या मध्यरात्रीपर्यंत जड वाहनांसाठी बंद राहील. आपत्कालीन जड वाहनं वगळून इतर … Continue reading Ghodbunder Road Update : ठाणे ते पालघर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी,घोडबंदर रोडवर तीन दिवसांसाठी मोठा बदल