Ghodbunder Road : घोडबंदर रोडवर अवजड वाहनांस प्रवेश बंदी

•ठाण्याच्या Ghodbunder Road जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद करणार आहेत. ठाणे :- Ghodbunder Road वरून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी आता घोडबंदर रोड वर प्रवेश बंदी असल्याचे निर्देश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी लागू केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 24 मे ते 17 जून या कालावधीत घोडबंदर रोडवर गायमुख घाटात रस्ता दुरुस्तीचे … Continue reading Ghodbunder Road : घोडबंदर रोडवर अवजड वाहनांस प्रवेश बंदी