Ghodbunder Road Closed : ठाणेकरांनो लक्ष द्या! घोडबंदर रोड 18 ते 20 मेपर्यंत बंद, वाहतूक मार्गात मोठा बदल

गायकमुख घाटाजवळ रस्त्याचे डागडुजीचे काम सुरू वाहनचालकांसाठी प्रवेश बंद,पोलिसांचे आवाहन: पर्यायी मार्गाचा वापर करा, गैरमार्गाने जाणाऱ्यांवर कारवाई ठाणे :- ठाणे शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना! ठाणे – घोडबंदर रोडवरील गायकमुख घाटाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचं महत्त्वाचं डागडुजीचं काम 18 मेच्या रात्री 11.45 पासून 20 मेच्या सकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत या रस्त्यावर सर्वप्रकारची वाहतूक … Continue reading Ghodbunder Road Closed : ठाणेकरांनो लक्ष द्या! घोडबंदर रोड 18 ते 20 मेपर्यंत बंद, वाहतूक मार्गात मोठा बदल