Ghatkopar Building Fire News : घाटकोपर परिसरात एका इमारतीला भीषण आग, 13 जण जखमी, 90 जणांना सुखरूप बाहेर काढले

Ghatkopar Building Fire Update News : घाटकोपर परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीत 13 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. मुंबई :- घाटकोपर परिसरात एका इमारतीला आग Ghatkopar Building Fire News लागल्याचे वृत्त आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग … Continue reading Ghatkopar Building Fire News : घाटकोपर परिसरात एका इमारतीला भीषण आग, 13 जण जखमी, 90 जणांना सुखरूप बाहेर काढले