Gautam Gambhir : रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमधुन निवृत्त झाल्यावर गौतम गंभीरने हे पोस्ट केले, चाहते झाले भावुक

•गंभीरची पोस्ट देखील महत्त्वाची आहे कारण काही दिवसांपूर्वी त्याच्या आणि रोहितमध्ये तणावाचे वृत्त आले होते. मुंबई :- बुधवारी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या x (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर एक भावनिक पोस्ट शेअर केली.”एक गुरु, एक नेता आणि एक रत्न! रोहित शर्मा,” गंभीरने सोशल मीडियावर … Continue reading Gautam Gambhir : रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमधुन निवृत्त झाल्यावर गौतम गंभीरने हे पोस्ट केले, चाहते झाले भावुक