•शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गणरायाच्या स्थापनेच्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन
मुंबई :- मुंबईसह राज्यात मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.Ganeshotsav 2024 राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर बंगल्यावर गणरायाची स्थापना केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील नाट्य कला केंद्राच्या गणेशाची स्थापना केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्वच गणपती मंडळाचे दर्शन घेतले आहे. Ganeshotsav 2024 सहकुटुंब लालबागच्या चरणी नतमस्तक झाले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी गणरायाची स्थापना केली आहे.
फोटो गॅलरी
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…