Ganesh Visarjan 2025 : 6 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा: उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश

•मूर्ती विसर्जनामुळे जलस्रोत प्रदूषित होणार नाही याची खात्री करा, न्यायालयाचे महापालिकेला आदेश मुंबई :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय, मूर्ती विसर्जनामुळे कोणतेही जलस्रोत प्रदूषित होणार नाहीत, याची महापालिकेने खात्री करावी, असेही न्यायालयाने स्पष्टपणे बजावले आहे. … Continue reading Ganesh Visarjan 2025 : 6 फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा: उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश