Ganesh Chaturthi 2024 : वर्षावरील गणरायाचे दर्शनाकरिता परदेशी पाहुणे

Ganesh Chaturthi 2024: जगभरातील विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गणरायाची आरती मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या शासकीय निवासस्थानी जगभरातील विविध देशाचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकारी यांनी गणरायाचे दर्शन Ganesh Chaturthi घेतले. तसेच, आरती‌ यांच्या हस्ते करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ … Continue reading Ganesh Chaturthi 2024 : वर्षावरील गणरायाचे दर्शनाकरिता परदेशी पाहुणे