Gandhi Jayanti Special 2024 : “राष्ट्रपिता” महात्मा गांधी यांची जयंती!

Gandhi Jayanti Special 2024 : गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून 2 ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे. महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 … Continue reading Gandhi Jayanti Special 2024 : “राष्ट्रपिता” महात्मा गांधी यांची जयंती!