Dombivli News : मराठीऐवजी ‘Excuse Me’ म्हटल्याबद्दल महिलेसह चौघांना मारहाण, गुन्हा दाखल

•दोन्ही महिलांकडून तक्रारी आल्यानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली. डोंबिवली :- डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली परिसरातील एका महिलेने ”Excuse Me” हा इंग्रजी शब्द वापरला तेव्हा त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पूनम अंकित गुप्ता नावाच्या महिलेला आरोपी आणि … Continue reading Dombivli News : मराठीऐवजी ‘Excuse Me’ म्हटल्याबद्दल महिलेसह चौघांना मारहाण, गुन्हा दाखल