ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेतेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात मुंबई : – शिवसेना शिंदे गटाकडून ठाण्यात भाकरी फिरवण्यात आली असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बालकिल्यात शिंदे गटाने सुरुंग लावत अनेक महत्त्वाचे … Continue reading ठाणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेतेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश