First List of Congress : काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे का? व्हायरल फोटोवर पक्षाचे उत्तर

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप अधिकृतपणे उमेदवारांची कोणतीही यादी जाहीर केलेली नाही, मात्र सोशल मीडियावर एक यादी List of Congress व्हायरल झाली आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर Vidhansabha Election 2024 झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या विधानसभा उमेदवारांची First List of Congress यादी सोशल मीडियावर समोर आली आहे. ज्यावर … Continue reading First List of Congress : काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे का? व्हायरल फोटोवर पक्षाचे उत्तर