दिवाळीचा पहिला दिवस : वसुबारस!आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश

•Vasubaras 2025 Wishes वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीच्या निमित्ताने कुटुंबात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येण्यासाठी करा खास शुभेच्छा मुंबई :– वसुबारस या मंगलमय सणाने आज (शुक्रवार, 17 ऑक्टोबर) दिवाळी पर्वाची सुरुवात झाली आहे. वसु म्हणजे ‘धन’ आणि बारस म्हणजे ‘द्वादशी’. या पवित्र दिवशी गोमाता आणि त्यांच्या वासराची पूजा करून घरात धन-धान्य, सुख-समृद्धी आणि भरभराट येण्याची कामना … Continue reading दिवाळीचा पहिला दिवस : वसुबारस!आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश