Dharashiv Firing News : मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार

Dharashiv Latest Firing News : धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील बंगल्यासमोर अज्ञात दोन व्यक्तींनी बंदुकीतून तीन फायर केले धाराशिव :- राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत Tanaji Sawant यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर काल रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार Firing News केल्याने एकच खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या CM Eknath Shinde … Continue reading Dharashiv Firing News : मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार