FIR On Bhagyashree Navtake : आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीचा आरोप

•Police Officer Bhagyashree Navtake Is In Jail पुणे पोलीस दलात खळबळ जनकघटना, आयपीएस अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल पुणे :- पुणे पोलीस दलातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गृहविभागाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय प्रकार … Continue reading FIR On Bhagyashree Navtake : आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, फसवणुकीचा आरोप