Farmer Electricity Bill : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! वीज बिलाच्या थकबाकीबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा

•Maharashtra Farmer Electricity Bill राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. मुंबई :- राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत चालू आहे तसेच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळत्या सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने समाजातील … Continue reading Farmer Electricity Bill : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! वीज बिलाच्या थकबाकीबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा