Parinay Fuke : भाजप नेते परिणय फुके यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, सुन प्रिया फुकेचे गंभीर आरोप

•शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे प्रिया फुकेच्या पाठीशी उभ्या — पत्रकार परिषदेत फोडला धक्कादायक गौप्यस्फोट! पुणे :- भाजप नेते आणि विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या घरातील प्रचंड वाद आता लोकांसमोर उघड झाला आहे — आणि हे प्रकरण केवळ कौटुंबिक नाही, तर महिलांवरील अन्याय आणि राजकीय सत्तेचा गैरवापर दर्शवणारं आहे. परिणय फुके यांच्या … Continue reading Parinay Fuke : भाजप नेते परिणय फुके यांच्या घरातील कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, सुन प्रिया फुकेचे गंभीर आरोप