Fake Trading App : ‘फेक ट्रेडिंग ॲप’च्या जाळ्यातून सायबर पोलिसांची यशस्वी सुटका! तक्रारदाराला परत मिळाले तब्बल 28 लाख रुपये

• सोशल मीडियावरील जाहिरातीवर विश्वास ठेवणे भोवले; उत्तन येथील महिलेची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक मीरा-भाईंदर :- सोशल मीडिया आणि ‘फेक शेअर ट्रेडिंग ॲप’च्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर मीरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलिसांनी मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे! उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेची फसवणूक झालेली 28 लाख 10 हजार 593 इतकी मोठी रक्कम … Continue reading Fake Trading App : ‘फेक ट्रेडिंग ॲप’च्या जाळ्यातून सायबर पोलिसांची यशस्वी सुटका! तक्रारदाराला परत मिळाले तब्बल 28 लाख रुपये