Fake Stamp Scam : ‘तेलगी’ स्टाईलने बनावट स्टॅम्पचा काळाबाजार! मुंबई पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 8 कोटींची उलाढाल उघड

•दिल्ली-बिहारमध्ये छापेमारी करत 5 आरोपींना अटक; 27 लाखांचा मुद्देमाल जप्त आणि 14 दिवसांच्या ‘फिल्डिंग’नंतर मुख्य सूत्रधार जेरबंद मुंबई | मुंबईच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग (MRA Marg) पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा छडा लावला असून, बनावट पोस्टल स्टॅम्प छापून ते देशभर विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई जीपीओच्या डाक निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या … Continue reading Fake Stamp Scam : ‘तेलगी’ स्टाईलने बनावट स्टॅम्पचा काळाबाजार! मुंबई पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; 8 कोटींची उलाढाल उघड