Fake Police Arrested : तोतया पोलिसांनी दोन कोटींची खंडणी मागणी ; दोन विद्यार्थ्यांचे अपहरण

Pune Crime Branch Arrested Fake Police : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे कारवाई दोन्ही आरोपींना अटक ; पोलिसांनी आठ लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पुणे :- पोलीस Maharashtra Police असल्याची बतावणी करीत दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करणार्‍या टोळीतील दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या Pune Crime Branch खंडणी विरोधी पथकाने अटक केली. योगेश … Continue reading Fake Police Arrested : तोतया पोलिसांनी दोन कोटींची खंडणी मागणी ; दोन विद्यार्थ्यांचे अपहरण