Fake Custom Officer : कस्टम अधिकारी असल्याचे बतावणी करून 3.60 लाखांची फसवणूक
Ambernath Fake Custom Officer News : महिलेचे षडयंत्र, कस्टम अधिकारी, आरबीआय अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी कडून लाखोची लूट
अंबरनाथ :- पत्नीच्या नावावर असलेल्या भूखंड विकसित करून देते असे सांगून एका महिलेने अंबरनाथ पूर्व येथे राहणाऱ्या शशांक रामकृष्ण जुवेकर (68 वर्ष) यांची फसवणूक केली आहे. तुमचा भूखंड विकास करण्यासाठी लागणारा अर्थसहाय्य मी उपलब्ध करून देते असे सांगून मी भारतात आल्यावर तुम्हाला पैसे देते असे सांगितले होते. Fake Custom Officer त्यानंतर त्या महिलेने मला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली “Beware of Scams: How a Phone Call Led to a 3.60 Lakh Fraud for Ambarnath Resident” आहे कारण माझ्याकडे एक मिलियन चा डीडी असल्याचा सांगून मला तिथून सुटका करण्याकरिता पैसे लागणार असल्याचे सांगितले आहे. “Ripped Off in Ambarnath: How One Woman’s Call Led to a Billion Rupee Customs Bust” तसेच विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी माझे सामानही जप्त केले आहे. असे खोटे सांगून शशांक यांची 3.60 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात Shivaji Nagar Police Station देण्यात आली आहे. Ambernath Fake Cutom Officer Fraud News
अंबरनाथ पूर्व येथे राहणाऱ्या शशांक जुवेकर यांना एका महिलेने कॉल करून तुमच्या पत्नीच्या नावावर असलेल्या भूखंड विकास करण्याकरिता मी अर्थसहाय्य देते असे सांगितले. तसेच इतर सहकाऱ्यांच्या मदतीने भारतात आलेली असून दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम पकडले आहे तिच्या जवळील एक बिलियन डीडी सोबत असल्याने तिचे सर्व सामान जप्त करण्यात आली आहे असे खोटे सांगून कस्टम अधिकारी आणि आरबीआय बँकेचे अधिकारी असल्याचे बोलून फिर्यादी याच्याकडून विविध कारणाकरिता 3.600 लाखाची रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अद्याप आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क),66 (ड) सह भादवि कलम 419,420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत हे करत आहे. Ambernath Fake Cutom Officer Fraud News