Fake Arrest Notice : खोट्या ‘अटक नोटीस’ला उत्तर देऊ नका: मुंबई पोलीस आयुक्त
Mumbai CP Vivek Phansalkar On Fake Arrest Notice : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शनिवारी लोकांना ईमेल, फोन कॉल किंवा मेसेजिंग ॲप्सद्वारे खोटी “अटक नोटीस” मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
मुंबई :- मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर Mumbai CP Vivek Phansalkar यांनी शनिवारी लोकांना ईमेल, फोन कॉल किंवा मेसेजिंग ॲप्सद्वारे खोटी “अटक नोटीस” Fake Arrest Notice मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. Mumbai Latest Crime News
मुंबई पोलीस आयुक्तांकडून अटकेची Mumbai CP Vivek Phansalkar नोटीस मिळाली? पोलीस आयुक्तांनी ट्विट करत म्हणाले की,आमच्या निदर्शनास आले आहे की आयुक्त, मुंबई पोलिसांच्या वतीने मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉलवर आलेल्या कोणत्याही खोटी अटकेच्या नोटीसवर विश्वास ठेवू नका किंवा त्याला प्रतिसाद देऊ नका, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.फसवणूक करणाऱ्यांना लोकांनी बळी पडू नये आणि पोलिसांकडे तक्रार करावी, असेही पोलीस आयुक्त विवेक फणसळकर पुढे म्हणाले. व्हायरल झालेल्या अशाच एका नोटीसचा स्क्रीनशॉटही आयुक्तांनी पोस्ट केला. Mumbai Latest Crime News