Explosion in Chamunda Barud Company : नागपूरच्या बारूद कंपनीत स्फोट, पाच जणांचा मृत्यू, अनिल देशमुख घटनास्थळी पोहोचले

Explosion in Chamunda Barud Company in Nagpur district : नागपुरातील चामुंडा बारूद कंपनीत स्फोट झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. नागपूर :- नागपुरातील एका कंपनीत स्फोट झाला आहे. नागपुरातील धामना परिसरातील चामुंडा बारूद कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची … Continue reading Explosion in Chamunda Barud Company : नागपूरच्या बारूद कंपनीत स्फोट, पाच जणांचा मृत्यू, अनिल देशमुख घटनास्थळी पोहोचले