पराभवानंतरही उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंना दिला मोठा धक्का! बीएमसी निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार

•उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीची तयारी करत असून संतोष पिंगळे, सुनील भोस्तेकर, सतीश पवार यांच्यासह मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना आतापासून तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, राज ठाकरेंना मोठा … Continue reading पराभवानंतरही उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंना दिला मोठा धक्का! बीएमसी निवडणुकीपूर्वी मनसेला खिंडार