Esha Deol : धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा! ईशा देओलकडून सत्य समोर

•Dharmendra Health Condition Update : “वडिलांची प्रकृती स्थिर, काळजी करू नका” – ईशा देओलनं इन्स्टाग्रामवर दिली माहिती मुंबई :- ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक बातम्या येत असताना, त्यांच्या निधनाबद्दलची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. ही अफवा पसरताच देओल कुटुंबियांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर, धर्मेंद्र यांची मुलगी … Continue reading Esha Deol : धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा! ईशा देओलकडून सत्य समोर