मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, पुण्याला जात होतं

•मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गावी असलेल्या सातारा जिल्ह्यातील कॅम्प येथून हेलिकॉप्टरने पुण्याकडे उड्डाण केले होते, मात्र मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टरचे कॅम्पवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ANI :- मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील डेरा येथून हेलिकॉप्टरने … Continue reading मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, पुण्याला जात होतं