क्राईम न्यूजमुंबई

Ambernath Crime News : इलेक्ट्रॉनिक दुकानात चोरी ; वायर बंडल आणि ट्रिपर चोरट्यांनी पळविले

Ambernath Crime News : वायर बँडल आणि ट्रिपर असा एकूण पाच लाखाहून अधिक किंमतीचा माल चोरट्याने केला लंपास

अंबरनाथ :- शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार समोर आली आहे. इलेक्ट्रिशन सुधीर डोमा राठोड 44 वर्ष यांच्या अंबरनाथ पूर्व येथील रूम मध्ये स्लाइडिंगची खिडकी खोलून वायर बंडल व ट्रिपल असा एकूण पाच लाख 12 हजार किमतीचा अहवाल चोरट्यांनी पळविला आहे. या घटनेनंतर फिर्यादी राठोड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात Shivaji Nagar Police Station अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. Ambernath Crime News

14 मे ते 21 मे दरम्यान सुधीर राठोड कामानिमित्त बाहेर गेले असता त्या इलेक्ट्रिशनच्या घर प्लस गोडाऊन असलेल्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने स्लाइडिंग चे खिडकी उघडून आत मध्ये प्रवेश केला आणि घरातील वायर बंडल व ट्रिपल असा एकूण पाच लाख 12 हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन चोर पसार झाले आहे. या घटनेनंतर फिर्यादी यांनी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या सर्व घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी हे करत आहे. Ambernath Crime News

Web Title : Electronic shoplifting; The wire bundle and tripper were stolen away by the thieves

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0