Election Commission: ईव्हीएमवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण…’

Election Commission On Evm Machine : व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड झालेली नाही, येथे निवडणुका शांततेत पार पडल्या. मुंबई :- लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election) मतदान पूर्ण झाले आहे. मतदानानंतर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होताना दिसत आहे. (EVM Machine) या व्हिडिओंद्वारे मतदानादरम्यान … Continue reading Election Commission: ईव्हीएमवरून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण…’