Eknath Shinde Visit To Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी ला जाऊन कामाख्या देवीचे घेतले दर्शन

•एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटी ला जाऊन कामाख्या देवीचे घेतले दर्शन, विधानसभा प्रचारा पूर्वी पुन्हा एकदा कामाख्या देवीकडे ANI :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून 45 उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा केली. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केले आहे. परंतु, राज्यात निवडणुकीची रणधुमाळी उडाली असताना … Continue reading Eknath Shinde Visit To Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी ला जाऊन कामाख्या देवीचे घेतले दर्शन