Eknath Shinde : शिंदेंचे ‘ताज’मधून विकासाचे रणशिंग! ठाकरेंनी स्वतःचे घर सांभाळावे; मुंबईच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी

• नव्या नगरसेवकांना शिंदेंचा ‘कानमंत्र’, तर भाजप-ठाकरे गटात हातमिळवणीच्या हालचाली? मुंबईच्या राजकारणात सस्पेन्स वाढला मुंबई l मुंबईच्या राजकारणात सध्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’चा धुरळा उडाला असून वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये आपल्या नगरसेवकांची मोट बांधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेना हा कुणाला घाबरणारा पक्ष नसून लोक शिवसेनेला घाबरतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी … Continue reading Eknath Shinde : शिंदेंचे ‘ताज’मधून विकासाचे रणशिंग! ठाकरेंनी स्वतःचे घर सांभाळावे; मुंबईच्या सत्तेसाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी