Eknath Shinde : “माझी माती माझी माणसं.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातील आजींशी साधला संवाद

•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर गावातील आजीसोबत चे फोटो शेअर केले मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर सातारा जिल्ह्यातील दरे गावातील आजींसोबत साधलेल्या संवादाचे फोटो शेअर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल साताराहून पुणे येथे हेलिकॉप्टरने जात असताना हेलिकॉप्टर चे नियंत्रण बिघडल्याने होते. एकनाथ शिंदे आणि त्यांचे स्वीय … Continue reading Eknath Shinde : “माझी माती माझी माणसं.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावातील आजींशी साधला संवाद