Eknath Shinde : ‘मुंबई जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक करूया’ — शिंदेंचा निर्धार

• ‘लाडकी बहीण’ योजना कायम, सुनांच्या न्यायासाठी शाखा ठरतील माहेरघर मुंबई | “देश जिंकला, महाराष्ट्र जिंकला, आता मुंबई महापालिका जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक पूर्ण करूया,” असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतील वर्धापन दिन मेळाव्यात व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवताना, त्यांचा ‘अहंकार’ विधानसभेत ठेचून काढल्याचे ठामपणे सांगितले. या … Continue reading Eknath Shinde : ‘मुंबई जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक करूया’ — शिंदेंचा निर्धार