Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “घर घर तिरंगा”अभियानाचा शुभारंभ

•Eknath Shinde Launches Ghar Ghar Tiranga Campaign ऑगस्ट क्रांती मैदान, गांधी स्मृती येथे अभिवादन करून मुख्यमंत्र्यांचे घरघर तिरंगा संकल्पना अभियानाला सुरुवात मुंबई :- 15 ऑगस्ट रोजी देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. आज (9 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानातून हे अभियान राबवण्यात सुरुवात झाली आहे. … Continue reading Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “घर घर तिरंगा”अभियानाचा शुभारंभ