Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाला झटका बसणार? अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेच्या संपर्कात

•लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिंदे गटाचे सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते करत आहेत. मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण देश हादरला आहे. राज्यात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील काही राजकीय समीकरणे बदलण्याची … Continue reading Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाला झटका बसणार? अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेच्या संपर्कात