Eknath Shinde : बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी उचलले मोठे पाऊल

•मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि परतण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. तसेच त्यांना तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिली. मुंबई :- बांगलादेशातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी … Continue reading Eknath Shinde : बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी उचलले मोठे पाऊल