Eknath Khadse : ‘खराडी रेव्ह पार्टी’ कट: एकनाथ खडसेंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार!

•”जावयावर पाळत ठेऊन अडकवण्याचा डाव; खडसे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न” पुणे :- पुण्यातील खराडी येथील कथित ‘रेव्ह पार्टी’ प्रकरणात जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आता थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. प्रांजल खेवलकर यांना जाणूनबुजून अडकवण्याचा हा कट होता आणि त्यांच्यावर पाळत ठेवली … Continue reading Eknath Khadse : ‘खराडी रेव्ह पार्टी’ कट: एकनाथ खडसेंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार!