Eid e Milad un Nabi : राज्यात ईद-ए-मिलाद मिरवणुकीची तारीख बदलली, एआयएमआयएमची एक दिवस दारू बंदीची मागणी

•ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली जाते. याबाबत राज्यात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता एक दिवसानंतर 18 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुंबई :- एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी ईद मिलाद उन नबीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडे एक दिवसाची बंदी घालण्याची मागणी केली आहे. वारीस पठाण यांनी उलेमांची आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन … Continue reading Eid e Milad un Nabi : राज्यात ईद-ए-मिलाद मिरवणुकीची तारीख बदलली, एआयएमआयएमची एक दिवस दारू बंदीची मागणी