ED Raid On Shilpa Sheety : पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले

ED Raid On Shilpa Sheety : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज कुंद्रा यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले आहेत. राज कुंद्रा हा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आहे. पोर्नोग्राफी प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबई :- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज कुंद्रा Raj Kundra यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले आहेत. राज कुंद्रा हा … Continue reading ED Raid On Shilpa Sheety : पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, ईडीने त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले